• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पैश्यांसाठी विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील रहिवासी पतीला व्यवसाय करण्यासाठी १० लाख रुपये देऊन पुन्हा पैश्यांची मागणी करून विवाहितेला छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पिंप्राळा परिसरातील इंद्रनिल सोसायटीतील माहेर असलेल्या अश्विनी राहुल चिंचाळे (वय – २५) यांचा विवाह शहरातीलच कांचन नगरात राहणारा राहुल सुभाष चिंचाळे यांच्याशी मार्च २०१८ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे तीन महिने सासरच्या लोकांनी व्यवस्थित वागविले. त्यानंतर सासू, सासरे, माम सासरे, मावस सासू आणि आते सासू यांनी विवाहितेला स्वयंपाकाच्या कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच हुंड्यात काहीही दिले नसल्यामुळे माहेरहून २ लाख रुपये आणायचे सांगितले.

त्यानुसार विवाहितेने माहेरहून २ लाख रुपये रोख त्यांना दिले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला काही दिवस चांगले वागवले. पुन्हा पतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून ८ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार विवाहितेच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार ऑनलाइन पद्धतीने ८ लाख रुपये देण्यात आले. एवढ्यावरच न थांबता सासरच्या मंडळींनी अजून पुन्हा १० लाखाची मागणी केली. दरम्यान या छळाला कंटाळून विवाहिता इंद्रनील नगर येथे माहेरी निघून आल्या. गुरुवारी, २८ एप्रिल रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली.

त्यांच्या तक्रारीवरून पती राहुल सुभाष चिंचाळे, सासरे सुभाष दंगल चिंचाळे, सासू नलिनी सुभाष चिंचाळे, जेठ प्रमोद सुभाष चिंचाळे सर्व रा. कांचन नगर, मावस सासू प्रमिला सुकलाल कोळी, आते सासू सुनिता सुरेश सैंदाणे दोन्ही रा. मलकापूर आणि माम सासरे मुकेश नागो सोनवणे रा. वडनगरी, ता. जळगाव यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

अंगणात लावलेली दुचाकी चोरली ; गुन्हा दाखल

Next Post

भुसावळ येथील गुंडासह सहकार्‍यांना उपस्थित राहण्यासाठी पोलिसांची मुदत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ येथील गुंडासह सहकार्‍यांना उपस्थित राहण्यासाठी पोलिसांची मुदत

भुसावळ येथील गुंडासह सहकार्‍यांना उपस्थित राहण्यासाठी पोलिसांची मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025
बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon