• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

E-Pass बनावट पध्दतीनं तयार करून देणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आवश्यक असणारा पोलिसांचा बनावट ई-पास करून देणाऱ्या तरूणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. धनाजी गंगनमले (वय 29, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभाव आणि एकूणच परिस्थिती पाहता शासनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक केली आहे. त्यासाठी एक वेबसाईट तयार केली असून, [email protected] या वेबसाइट अर्ज करावा लागतो. पोलीस पडताळणी करून योग्य कारण असल्यास पास देतात. मात्र, फुरसुंगीच्या धनाजी गंगनमले हा बनावट ई-पास देत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आली. त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी फुरसुंगी येथील पापडे वस्तीत राहत असलेल्या धनाजी याच्या घरी छापा टाकला. त्यात बनावट पासची विक्री केली जात असल्याचे दिसून आले. तो राहत्या घरातच बनावट पास बनवण्याचे काम करत होता. त्याने पोलिसांच्या वेबसाईटवरूनच ई-पास तयार केला होता. त्या खऱ्या ई-पासच्या मजकुरात फेरफार करून तो बनावट पास बनवत होता. तसेच, त्या पासवर महाराष्ट्र पोलिसांच्या बोधचिन्हाचा वापरही करत होता. त्यानंतर त्या पासची विक्री केली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक निरीक्षक जुबेर मुजावर, उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलिस नाईक इरफान पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


 

 

Previous Post

कोरोनाच्या संकटात ‘हा’ मोठा देश भारताच्या मदतीला

Next Post

सिद्धूंनी पटियाळातून निवडणूक लढवावी ; पंजाबचे CM अमरिंदर सिंगांचे आव्हान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सिद्धूंनी पटियाळातून निवडणूक लढवावी ; पंजाबचे CM अमरिंदर सिंगांचे आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon