• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कोरोनाच्या संकटात ‘हा’ मोठा देश भारताच्या मदतीला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2021
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतात कोरोना विषाणूने हाहाकार केला असून, दैनंदिन बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. या परिस्थितीत विविध देश भारताच्या मदतीला धावून येत आहेत. भारताचा जवळचा संबंध असणारा देश म्हणजे रशियाने आता भारतात २ विमाने पाठवली आहे. या विमानामध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी अधिक ऑक्सीजन, ७५ व्हेंटिलेटर, १५० बेड साइड मॉनिटर आणि फॅबिपिराविर औषध यामधून पाठवले आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी ट्विटरद्वारे माहित दिलीय.

कोरोनाच्या परिस्थितीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा झाली. यावेळी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला शक्य होईल तेवढे सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. याव्यतिरिक्त रशियाची स्पुतनिक-व्ही ही लस मे महिन्यामध्ये भारतात पोहोचण्यास प्रारंभ होणार आहे. तसेच या लशीचे भारतामध्ये देखील उत्पादन करण्यात येणार आहे.

या दरम्यान, मागील वर्षी महामारीच्या सुरुवातीच्या कालावधीत भारताने आपल्या मैत्रिचा परिचय देत रशियाला हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा इमरजन्सी पुरवठा केला होता. आम्हाला ती मदत लक्षात आहे. असे रशियाच्या राजदूतांनी म्हटले आहे. तसेच अति प्रसंगी कालावधीत परस्परांस सहकार्य करूनच आपण या कोरोना महामारीला हरवू शकणार आहे. तर रशियाच्या राजदूतांनी म्हटलं की, आम्ही कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला पाठविलेली मदत भारतासाठी लाभदायक ठरेल, अशी आम्हाला आशा आहे.

Previous Post

यामुळे राज्यातील काँग्रेसचे सर्व आमदार त्यांचं १ महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार

Next Post

E-Pass बनावट पध्दतीनं तयार करून देणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

E-Pass बनावट पध्दतीनं तयार करून देणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
1xbet russia

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!
1xbet russia

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
1xbet russia

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

June 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!