• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरूणावर चॉपर हल्ला प्रकरणातील सहा जणांना अटक ; तीन दिवसांची पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – गरबा पाहण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपर हल्ला करणाऱ्या सहा जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. सहाही जणांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे..

अधिक माहिती अशी की, संतोष सुभाष कोळी (वय-२१, रा. कुसुंबा ता.जि. जळगाव) हे २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीने गावातील तुळजाईनगरात देवीच्या दर्शनासाठी जात असतांना एका मंडळाजवळ आले. दुचाकी पार्किंग करत असतांना गोलू उर्फ दत्तू नारायण चौधरी (वय-३२, रा. तुकाराम वाडी, जळगाव) हा जवळ येवून काहीही कारण नसतांना संतोष कोळी यांच्यावर चाकूने वार केले. यात छातीवर आणि कमरेला वार लागल्याने गंभीर जखमी झाले. झालेल्या झटापटीत आपला स्वत:चा जीव वाचवत संतोष कोळी हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मित्र पंकज गणपत योकुळे यांच्यासोबत उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये जात असता उड्डाणपुलाजवळ कुणाल सुरेश पाटील (वय-२९, रा. तुळजाईनगर कुसुंबा), राहुल रामचंद्र बिऱ्हाडे (वय-३२, रा. रामेश्वर कॉलनी), गोलू उर्फ दत्तू नारायण चौधरी , मयुर उर्फ मनोज शालीक चौधरी (वय-२५, रा.दत्त मंदीरा तुकारामवाडी ), करण सुदर्शन शिंदे (वय-२१, रा. सुप्रिम कॉलनी) आणि सागर यशवंत ओतारी उर्फ अवतारे (वय-२१, कुसुंबा ता.जि.जळगाव) यांनी रस्ता अडविला. यावेळी पंकज गणपत गोडके आणि संतोष कोळी या दोघांना पुन्हा बेदम मारहाण केली. संतोष कोळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इमरान सैय्यद, सचिन पाटील, किशोर पाटील, सुधीर साळवे, योगेश बारी यांनी ही कारवाई केली. ५ आरोपींना रात्री १० वाजता आदर्शनगर जळगाव येथून ताब्यात घेतले होते. आज रोजी न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे, रतिलाल पवार करीत आहे.


 

 

Previous Post

शरद पवारांच राज्यपालांना खरमरीत पत्र, पुन्हा सुनावले खडे बोल

Next Post

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केला बनावट नोटांचा कारखाना उघडकीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केला बनावट नोटांचा कारखाना उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
1xbet russia

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
Uncategorized

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

May 17, 2026
जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon