• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना गणवेशासाठी १२०० रुपये मिळणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व भत्ते लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे शासन दरबारी आंदोलने करीत आहेत.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना गणवेशासाठी मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी. अशी ही मागणी संघटनेने शासनाकडे केली होती. सदर मागणीची दखल घेत शासनाने सन २०२०-२०२१ या वर्षाच्या पीआयपी नुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना गणवेशासाठी प्रत्येकी १२०० रूपये मंजूर करण्यात आले असल्याचे पत्र दि.१४ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक) श्री. महेश बोटले यांनी काढले आहे.

सदर आदेशानुसार राज्यातील सुमारे सत्तर हजार आशा स्वयंसेविका व ३५०० गटप्रवर्तक यांना लाभ होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असूनही संघटनेने केलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले आहे. असे असले तरी दरमहा मानधनासोबतच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आगामी काळात आंदोलनाची धार आणखीनच तीव्र करावी लागणार आहे.

म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी एकत्र येऊन संघटना भक्कम करणे गरजेचे आहे. भविष्यात संघटनेशिवाय पर्याय नाही.त्यामुळे सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आपल्या संघटनेचे सभासदत्व स्वीकारून संघटनेचे हात बळकट करावेत.असे आवाहन आम्ही करीत आहोत.

💐💐💐💐💐💐💐💐💐

मायाताई परमेश्वर, रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे, एड. गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सर्व संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते.


 

 

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल ; अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच

Next Post

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा 45 हजार पार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा 45 हजार पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon