• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून एमएसपीची भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 27, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नारळाची शेती करणाऱ्या शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून एमएसपीची भेट देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नारळ उत्पादक शेतकर्‍यांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, नारळाची एमएसपी (MSP) वाढविण्यात आली आहे. नारळाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 375 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही किंमत प्रतिक्विंटल 9 हजार 960 रुपये होती, आता ती वाढून 10 हजार 335 रुपये इतकी झाली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही किंमत वाढवण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात आला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची 40 वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. जावडेकर यांनी यावेळी आरोप केला की, यूपीए सरकारने गेल्या कित्येक वर्षांमध्ये स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी केली नव्हती, परंतु मोदी सरकारने आता त्यासंबंधी पावलं उचलली आहेत.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, दिल्ली पोलिसांकडून त्याबाबत सविस्तर चौकशी केली जाणार आहे. पत्रकारांनी वारंवार विचारल्यानंतरही प्रकाश जावडेकर याबाबतचे प्रश्न टाळत असल्याचे यावेळी दिसून आले.

कृषी कायद्यांविरोधात सातत्याने आंदोलनं होत आहेत, तसेच नवीन कृषी कायद्यांमुळे एमएसपी संपेल, असा आरोपही केला जात आहे. दरम्यान, मोदी सरकारने वारंवार आश्वासनं दिली आहेत की, एमएसपीची सुविधा पूर्वीसारखीच राहील. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या इतर विषयांवर निर्णय घेण्यात आले आहेत.


 

 

Previous Post

आजपर्यंत कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जावून जिंकलेलं नाही – काँग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू

Next Post

या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:
1xbet russia

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon