• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाकोद येथील युवकाचा पहूर येथे आढळला मृतदेह ; अकस्मात मृत्युची नोंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 27, 2020
in क्राईम, जळगाव
0

पहूर, ता जामनेर (प्रतिनिधी) – पहूर येथून जवळ असलेल्या वाकोद येथील तेवीस वर्षीय युवकाचा पहूर येथे मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असून मृत्युचे कारण अद्यापही समजू शकले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

येथून जवळच असलेल्या वाकोद, ता.जामनेर येथील रविंद्र नामदेव महाले या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह एकुलती रोडलगत पहूर येथील ग्रामीण रूग्णालयाच्या बाजुला आढळून आला. मृत्यूचे कारण समजू न शकल्याने त्याचा मृतदेह जळगांव येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला आहे. पहूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन वाघ यांनी पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पहूर पोलीस स्टेशनचे पी.आय. राहुल खताळ यांचे मार्गदर्शनाखाली शशिकांत पाटील करीत आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील महावितरण कंपनीतील मयत बाह्यस्त्रोत कामगाराच्या कुटुंबास ३० लाखाचा धनादेश सुपूर्द

Next Post

यावलच्या प्रलंबित रस्त्यांच्या कामांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावलच्या प्रलंबित रस्त्यांच्या कामांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना
1xbet russia

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 
1xbet russia

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचार; पतीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

July 31, 2026
अमळनेर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार
1xbet russia

अमळनेर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon