• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फैजपुरात प्रफुल्ल लोढा यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 27, 2020
in जळगाव
0

फैजपूर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर प्रफुल्ल लोढा यांनी खोटेनाटे आरोप केल्याने शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस व माजी आमदार मनिष दादा जैन फाउंडेशनच्या वतीने लोढा यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना केद्राने ईडीची नोटीस बाजवली असून याचा निषेध करण्यात आला. यासोबत प्रफुल्ल लोढा यांचा सुभाष चौकात पुतळा जाळण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पिके चौधरी, माजी उपनगराध्यक्ष जलिल हाजी सत्तार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, पीआरपी जिल्हाध्यक्ष आरीफ शेख, डॉ. निलेश हरी आमोदकर, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ, माजी नगरसेवक संजय रल, शहर उपाध्यक्ष सरफराज तडवी, युवक शहराध्यक्ष विनोद कोल्हे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष साजिद शेख, नौमानी फाउंडेशन अध्यक्ष रमजान शरीफ, अल्पसंख्याक युवक शहराध्यक्ष अलताफ सर, रावेरचे गयास काजी, अस्लम शेख शहर संघटक सद्दाम मन्यार, सेवादल शहराध्यक्ष आरीफ तडवी, आदीवासी शहराध्यक्ष मोहसीन तडवी, टीपु तडवी, ईच्छु शेख, सागर सोनवणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

जळगावात मत्स्यकन्येचा जन्म ; अवघ्या १२ तासांमध्येच ती मृत्यूमुखी

Next Post

माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरदेवळयात सायकल रॅली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरदेवळयात सायकल रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon