• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात १ मे पासून त्वचाविकार शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2023
in Uncategorized
0
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात १ मे पासून त्वचाविकार शिबिराचे आयोजन

जळगाव ( प्रतिनिधी ) – त्वचाविकाराचे विविध प्रकार व आजार असून त्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. त्याकरीता डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सोमवार दि.१ मे पासून त्वचाविकार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

त्वचाविकाराच्या सात दिवसीय शिबिरात तज्ञांद्वारे मोफत तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरात इसब, गजकर्ण, जनाट खाज, कुष्ठरोग, अ‍ॅलर्जी तसेच मुरुम, मस, वांग, अंंगावरील पांढरे/काळे डाग, केस गळणे अशा विविध विकारांवर तज्ञांद्वारे तपासणी केली जाणार आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते २ या वेळेत शिबिर होणार आहे. शिबिरात त्वचा विभाग प्रमुख डॉ.पंकज तळेले यांच्यासह डॉ.दिनेश कुलाळ, डॉ.सागरिका धवाण, चेतना शंकलेचा यांच्याद्वारे तपासणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी डॉ.दिनेश कुलाळ ८४५९३९४८१३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Tags: #godavari foundetion newshttps://kesariraj.com/27-april-23-n-3/
Previous Post

तरूणासह आईला मारहाण; धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

दारुच्या व्यसनामुळे उभा राहिला कर्जाचा डोंगर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारुच्या व्यसनामुळे उभा राहिला कर्जाचा डोंगर

दारुच्या व्यसनामुळे उभा राहिला कर्जाचा डोंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
1xbet russia

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

June 2, 2026
बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल; ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 1, 2026
सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश
1xbet russia

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

June 1, 2026
गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत
1xbet russia

गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत

June 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

June 2, 2026
बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल; ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!