• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरूणासह आईला मारहाण; धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2023
in Uncategorized
0
नांदगाव येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव ( प्रतिनिधी ) – जुन्या भांडणाच्या कारणावरून धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे तरूणासह त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस स्टेशनला पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरज राहूल पाटील ( वय – २१ ) रा. दोनगाव, खुर्द ता. धरणगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. गावातील जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधवारी २७ एप्रिल रोजी सुरज पाटील याला गावातील शिवादास विश्वास पाटील, समाधान गोकुळ पाटील, विष्णू गोकुळ पाटील, गोकुळ संतोष पाटील, विश्वास संतोष पाटील सर्व रा. दोनगाव खुर्द, ता. धरणगाव यांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकून जखमी केले. तसेच सुरजची आई ज्योती पाटील यांना देखील अश्लिल शिवीगाळ तोंडावर मारले. याप्रकरणी सुरज पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून शिवादास विश्वास पाटील, समाधान गोकुळ पाटील, विष्णू गोकुळ पाटील, गोकुळ संतोष पाटील, विश्वास संतोष पाटील सर्व रा. दोनगाव खुर्द ता. धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra#tarunasah aaila marhan newshttps://kesariraj.com/27-april-23-n-2/
Previous Post

तरूण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात १ मे पासून त्वचाविकार शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात १ मे पासून त्वचाविकार शिबिराचे आयोजन

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात १ मे पासून त्वचाविकार शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon