• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुण्यात असतानाही या कुटुंबाच्या भेटीला आले नाही – प्रवीण दरेकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – चाकण, भामा-आसखेड परिसरातील थोपटेवाडी येथे अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे हत्या केली जाते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुण्यात असतानाही या कुटुंबाच्या भेटीला आले नाही. यावरुन या राज्य सरकारमध्येही संवेदनशीलता राहिली नाही, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

भामा-आसखेड परिसरातील थोपटेवाडीतील एका 17 वर्षीय मुलीला शुक्रवारी (दि. 24) विवस्त्र करुन निघृणपणे हत्या केली होती. या पार्श्‍वभूमीवर रविवारी (दि. 26) दरेकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, माजी आमदार संजय भेगडे, उमा खापरे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील आदी उपस्थित होते.
प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. कायद्याचा धाक कुणालाही राहिला नाही. राज्यात बलात्कार, विनयभंग अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. घटनास्थळी भेटीही दिल्या जात नाही, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे.


 

 

Previous Post

राम मंदिराच्या प्रश्नांवर मतं मागणं आता तरी थांबवा – संजय राऊत

Next Post

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ने सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाविषयी ट्विट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ने सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाविषयी ट्विट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान
Uncategorized

मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon