• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रस्त्यांची कामे मनपाकडून हाती घेण्यात आली असून शनीपेठ परिसरातील प्रभाग ५ मधील रस्त्याच्या कामाचा महापौर भारती सोनवणे, आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

प्रभाग क्रमांक ५ मधील ५ गल्लीतील रस्ते तयार करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने महापौर भारती सोनवणे, आ.सुरेश भोळे यांनी बुधवारी कामाची पाहणी केली होती. गुरुवारी दुपारी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शनीपेठेतील स्थानिक नागरिक आणि महापौर भारती सोनवणे, आ.सुरेश भोळे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाला सुरुवात झाली. यावेळी उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा, अँड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, मुकुंदा सोनवणे, चेतन सनकत, अमित काळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी उपमहापौर अनिल वाणी, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, मनोज काळे, भारत सपकाळे आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

नवरंग चहाचा ‘किफायती छोटा पॅक’

Next Post

विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर आयटकचे निदर्शने

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर आयटकचे निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

निवृत्त नायब तहसीलदाराच्या घरातून पाण्याच्या मोटारीसह  गॅस सिलिंडर चोरीला

April 3, 2026
बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू
1xbet russia

पैसे मागितल्याच्या रागातून लोहारी येथील पशुव्यापाऱ्यावर खुनी हल्ला

April 3, 2026
कुरिअरचे पार्सल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून ४ महागडे मोबाईल जप्त
1xbet russia

कुरिअरचे पार्सल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून ४ महागडे मोबाईल जप्त

April 3, 2026
मुलींच्या दुचाकीला भीषण धडक : २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
1xbet russia

मुलींच्या दुचाकीला भीषण धडक : २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

निवृत्त नायब तहसीलदाराच्या घरातून पाण्याच्या मोटारीसह  गॅस सिलिंडर चोरीला

April 3, 2026
बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू

पैसे मागितल्याच्या रागातून लोहारी येथील पशुव्यापाऱ्यावर खुनी हल्ला

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon