• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात चाकूच्या धाकाने ३ लाख ६५ हजारांसह मोटारसायकल हिसकावली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एका गॅस एजन्सीत भामट्याने  रोखपालाला  चाकूचा धाक दाखवून  ३ लाख ६५ हजारांसह मोटारसायकल घेऊन तो  पसार झाल्याची घटना रात्री घडली  पोलिसात  संशयितांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

चाळीसगाव शहरातील शांतीनगर  येथे  अशोक किसनचंद छाबडीया (वय- ५८)  वास्तव्यास असून ते मालेगावरोडवरील एच.पी. गॅस एजन्सीत कामाला आहेत.  दिवसभरात झालेल्या गॅस विक्रीचे पैसे सायंकाळी डिलीव्हरी बॉयकडून घेऊन दुसऱ्या दिवशी बॅकेत भरणा करण्याचे काम छाबडीया  करीत असतात.   २५ एप्रिलरोजी रात्री ८:३० वाजता छाबडीया नेहमीप्रमाणे डिलीव्हरी बॉयकडून पैसे घेऊन मोजत होते. तेवढ्यात शटर वर करून भावेश मनोज माखोजा (वय- २२,  रा. उल्हासनगर)  हा चाकू घेऊन आत  आला. छाबडीया यांना किरकोळ दुखापत करून पैसे दे अन्यथा जीवे ठार  मारिन अशी  धमकी देत ३,६५,००० हजार रोख  व ७५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच. १९ डीएक्स २९१२)  घेऊन पळ काढला.

या घटनेने परिसरात   खळबळ उडाली  आहे छाबडीया यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भावेश मनोज माखोजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात  आला . पो  नि के. के. पाटील , सपोनि विशाल टकले पुढील तपास  करीत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

गप्पांमध्ये भुलवून अंगठी चोरणारा पकडला

Next Post

आलोटकर कुटुंबाला डांबणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आलोटकर कुटुंबाला डांबणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

आलोटकर कुटुंबाला डांबणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

भुसावळात रेल्वे अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon