• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्य शिक्षण मंडळाच्या पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात सुमारे 25 टक्‍के कपात – वर्षा गायकवाड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळा पूर्णपणे बंद आहेत. अशा वेळी प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होणार हे नक्‍की नाही. तर, शैक्षणिक वर्ष दि. 15 जूनपासून सुरू झाले, पण अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा याची चिंता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना होती. यातच राज्य शिक्षण मंडळाच्या पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात सुमारे 25 टक्‍के कपात केली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक-शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. त्यानंतर राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा कमी करावा, अशी मागणी पालक, शिक्षकांकडून केली जात होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे शाळा बंद आहेत, तरीही शैक्षणिक वर्ष दि.15 जूनपासून ऑनलाइन माध्यमातून सुरू करण्यात आले. त्यात अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल, याबाबत शंका आहेत. त्यातच अभ्यासक्रम कपातीच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.

आता अभ्यासक्रम कमी केल्याने इयत्ता दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे शक्‍य होण्याचा अंदाज आहे. या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध केली जाणार आहे.

सध्या ऑनलाइनसह अन्य माध्यमांतून शिक्षण-मार्गदर्शन सुरू आहे. शाळा अद्याप सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव किंवा दडपण येऊ नये, यासाठी पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
– वर्षा गायकवाड,
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र


 

 

Previous Post

उत्तर-मध्य भारतात यंदा कमी पाऊस

Next Post

मेहरूण येथे ५ गायींसह १४१ गुरांची सुटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मेहरूण येथे ५ गायींसह १४१ गुरांची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon