• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतातील ‘या’ दोन राज्यांत इसिसचे जाळे – संयुक्त राष्ट्राचा अहवाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतामध्ये केरळ आणि कर्नाटकात मोठ्या संख्येने इसिसचे दहशतवादी असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादावरील अहवालात देण्यात आला आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये अल कायदाचे 150 ते 200 दहशतवादी त्या भागात हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

इसिस, अल कायदा यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि संशयीत यांच्यावर लक्ष ठेवून हा 26वा विश्‍लेषणात्मक अहवाल तयार करण्यात आला आहे. अल कायदा ही संघटना भारतीय उपखंडात तालिबानच्या छत्राखाली अफगाणीस्तानमधील निमरूझ, हेलमंड आणि कंधार प्रांतात कार्यरत आहे.

अल-कायदाकडे सध्या भारत पाकिस्तान, म्यानमार आणि मुख्यत्वे बांगलादेशातील 150 ते 200 सदस्य आहेत. त्यांचे नेतृत्व ओसामा महमूद करत आहे. त्याने असीम उमरकडून ही सूत्रे स्वीकारली आहेत. उमरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या भागात दहशतवादी कारवाया घडवण्याचा कट रचला जात आहे.

भारतातील अल कायदाच्या दहशतवाद्यांचा गट स्थापन केला आहे. त्यात 150 ते 200 सदस्य आहेत. 10 मे 2019 रोजी या गटाची स्थापना करण्यात आली आहे, असे त्यात म्हटले आहे.
कर्नाटक केरळात इसिसचे जाळे

लष्कर आणि सुरक्षा दलांत काश्‍मिरात चकमक उडाल्यानंतर गेल्या महिन्यात भारतात नवीन प्रांत काबीज केल्याचा दावा प्रथमच इसिसने केला होता. या दहशतवादी संघटनेच्या बातम्या देणाऱ्या अमक न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, इसिसच्या विलायाह हिंद (भारत प्रांत) असे आहे. मात्र जम्मू काश्‍मिरमधील पोलिसांच्या वरीष्ठ धिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 75 हजार शेतकऱ्यांच्या 25 लाख 55 हजार क्विंटल कापसाची खरेदी

Next Post

मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यूदर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य – उद्धव ठाकरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यूदर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य - उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon