• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकाला मारहाण ; एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नांद्रा येथे मुलाची बापाला मारहाण

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत पैसे मागण्याच्या कारणावरून एका मजुराला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोपाल राजाराम सपकाळे (वय- ५८, रा.सुप्रीम कॉलनी, श्रीकृष्ण नगर जळगाव) हे मजुरीचे काम करतात. मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेचच्या सुमारास सोन्या (पूर्ण नाव माहित नाही) हा त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याकडे पैसे मागू लागला. यावेळी गोपाल सपकाळे यांनी पैसे देण्यास नकार दिला, याचा राग आल्याने सोन्याने त्याच्या हातातिल लाकडी दांडक्याने सपकळे यांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. या मारहाणीत त्यांच्या छातीला व हाताला गंभीर जखम झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात दुपारी ४ वाजता गोपाल सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सोन्या (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.हे. कॉ. महेंद्रसिंग पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. गिरीश ठाकूर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन अधिष्ठाता

Next Post

अंडापाव विक्रेत्याच्या डोक्यावर फोडली दारूची बाटली ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अंडापाव विक्रेत्याच्या डोक्यावर फोडली दारूची बाटली ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान
1xbet russia

डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव वार्षिक स्नेहसंमेलन कृषी विश्व चे उत्साहात

February 25, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

February 25, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक मजूर जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

February 25, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव वार्षिक स्नेहसंमेलन कृषी विश्व चे उत्साहात

February 25, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon