• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलेला वाचवणारे दिनेश बडगुजर यांचे पोलीस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांकडून कौतुक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

https://kesariraj.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Video-2022-02-24-at-7.54.10-PM.mp4

जळगाव ( प्रतिनिधी ) – धावती रेल्वे पकडतांना घाईगर्दीत हात निसटल्याने, पाय-यांवरुन पाय घसरलेल्या महिलेचा जीव वाचवणारे पोलिस अंमलदार दिनेश बडगुजर यांचा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सत्कार केला आहे.

15 फेब्रुवारीरोजी सायंकाळी 11040 अप गोंदीया कोल्हापूर ही गाडी जळगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर सात वाजेच्या दरम्यान आली होती. अनेक जण धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान सौ. सुनिता पांडुरंग बेडीस (50) पतीसह धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांचा हात निसटून पाय घसरला. दरम्यान रेल्वेने वेग धरला होता. यावेळी जळगाव पोलिस दलातील अंमलदार दिनेश बडगुजर प्लॅटफॉर्मवरील काम आटोपून बाहेर जाण्याच्या तयारीत असतांना त्यांचे या घटनेकडे लक्ष गेले. सौ. सुनिता बेडीस यांचा पाय धावती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या आत अडकला होता. त्याचवेळी प्रसंगावधान राखत बडगुजर यांनी त्यांना बाहेर खेचून काढले.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज संकलीत करण्यात आले. दिनेश बडगुजर यांनी दाखवलेल्या कामगिरीची दखल घेत पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी प्रशस्तीपत्र देत त्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उप अधिक्षक (गृह) विठ्ठल ससे, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी देखील त्यांचा सन्मान केला.


 

 

Tags: #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

विवाहितेचा छळ; जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

पाचोऱ्यात उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोऱ्यात उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon