• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उपचारादरम्यान बेवारस महिलेचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2023
in Uncategorized
0


जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असलेल्या बेवारस अंदाजे ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील नेरी नाकाजवळील एसटी डेपो वर्क शॉप जवळ एक अनोळखी महिला अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली होती. यावेळी स्थानिक नागरीकांच्या मदतीने तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेची कोणतीही ओळख पटलेली नव्हती. वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना रविवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता महिलेचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.


 

 

Tags: #upchara darmyan bavars mahilecha mrutuhttps://kesariraj.com/24-april-23-n-2/
Previous Post

घरफोडी ; रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

रावेर ते वाघोदा रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

रावेर ते वाघोदा रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर
जैन कंपनी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

पीडितेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

June 7, 2026
महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon