• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

केरळमध्ये परीक्षा देणारे 5 विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2020
in भारत
0

तिरुअनंतपुरम (वृत्तसंस्था) – देशातील करोना संकटाची तीव्रता अजूनही कमी झालेली नाही. दिवसेंदिवस देशातील रुग्णांची संख्या वाढत असून, प्रत्येक दिवसांला उच्चांकी रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे देशातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून पडले आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मात्र, केरळमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत 5 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. तर सोशल डिस्टन्सिंग नियमांचा भंग केल्याप्रकरणी 300 विद्यार्थ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर आपल्या मुलाला घ्यायला आलेल्या पालकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

दरम्यान, करोनाचा धोका कायम असतानाही परीक्षा घेण्यात आल्यामुळे राज्य सरकारला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. परीक्षेला उपस्थित असलेले दोन विद्यार्थी बुधवारी करोना पॉझिटिव्ह निघाले. तर मंगळवारी (21 जुलै) तीन विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह निघाले होते. ही परीक्षा 16 जुलै रोजी पार पडली होती. 88 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यानंतर एका वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत 17 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता.

करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन अनेक राज्यांनी शैक्षणिक वर्षही उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

विशेषतः महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये करोनामुळे परिस्थिती चिंताजनक असल्याने राज्य सरकारने ऑनलाइन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास सुरुवात केली आहे. तर विद्यापीठीय परीक्षांचा निर्णय अजूनही निश्‍चित झालेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने याविषयी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्या तरी राज्य सरकार मात्र, परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.

Previous Post

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमुळे अवाजवी वीज बिलांसह विविध तक्रारींचे झाले निराकरण

Next Post

सर्वोच्च न्यायालयाकडून सचिन पायलट यांना दिलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सर्वोच्च न्यायालयाकडून सचिन पायलट यांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन
जैन कंपनी

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत
खान्देश

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

November 6, 2026
जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन
खान्देश

जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

November 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!