• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राज्यात लॉकडाऊन नाही, मात्र – राजेश टोपे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2020
in महाराष्ट्र
0

जालना (वृत्तसंथा) – राज्यात करोनाची दुसरी, तिसरी लाट येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ही केवळ लाटच नसेल तर ती करोनाची सुनामीही असू शकते याची भीती आहे. त्यामुळे सर्वांनीच पुन्हा नीट काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना म्हंटले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ‘अनेक राज्यांमध्ये करोनामुळे पुन्हा काही निर्बंध घालावे लागले आहेत. आपण नीट काळजी घेतली नाही तर आपल्यालाही असे काही कडक उपाय योजावे लागतील.’ असेही सांगितले होते.

अशातच आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून अशी मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हंटलंय.
‘बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. लॉक डाऊन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येतील. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे,’ असंही टोपे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

मुंबईतील महिलेवर दिल्लीत 5 स्टार हॉटेलात बलात्कार

Next Post

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आला घालण्यासाठी जनता कर्फ्यु ; पारोळ्यात प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आला घालण्यासाठी जनता कर्फ्यु ; पारोळ्यात प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण
Uncategorized

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

April 2, 2026
प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

April 2, 2026
प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!