• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वीज चोरी प्रकरणी रावेर येथे तीस घरांवर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

रावेर ( प्रतिनिधी ) – महावितरण कंपनीतर्फे वीजचोरी विरोधात राज्यव्यापी मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, आज रावेर येथे ३० घरांवर वीज चोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली असून साहित्य जप्त करण्यात आले.

आज विज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ३० घरी वीज चोरी पकडून चोरीचे साहित्य जप्त केले. यापुढे विज चोरी प्रकरणी रोज कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. वीज वितरण कंपनीचे सावदा येथील कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे याच्या आदेशानुसार व येथील उपकार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहायक अभियंता दिलीप सुंदराणी व प्र तंत्रज्ञ बी.सी साळुंके यांनी ही कारवाई केली.

सोबत कलींदर तडवी, उत्तमगिर गोसावी, तुषार चौधरी, धनंजय पाटील, अमोल हिवरे, सतिष सांगळे, चेतन भारते, अरुण माळी, कल्पेश पाटील, समीर तडवी, नजरखान जाबिरखान, दीपक पाटील होते. या सर्व वीजचोरांना वीज चोरीचे बिल देण्यात येणार असून ते न भरल्यास त्यांच्यावर पोलीसात गुन्हे दाखल केले जातील व अशीच धडक मोहीम रोज केली जाईल असा इशारा श्री. सुंदराणी यांनी दिला. वीज चोरी करणाऱ्यांना धडकीच भरलेली आहे.


 

 

Tags: #raver vij chori prakarni karvai #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विश्राम जिन्सी येथे प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

तरसोदच्या विवाहितेचा छळ ; नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

तरसोदच्या विवाहितेचा छळ ; नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon