• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक कार्यवाहीचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाहीचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वे विभागास दिले.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे महेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वाय के बेंडकुळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाचे प्रतिनिधी ए. के पाठक, महानगर पालिकेच्या अप्पर आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते.

श्री राऊत म्हणाले की, बाजार समितीमध्ये सकाळी घाऊक खरेदीदाराबरोबरच किरकोळ खरेदीदार गर्दी करतात ती रोखण्यासाठी सहकार विभागाने कडक कार्यवाही करावी तसेच परिवहन विभागाने विनामास्क प्रवाशी आढळल्यास कार्यवाही करावी. एस. टी. महामंडळाच्या तसेच खाजगी बस, रिक्षांमधून जादा प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवाशी मास्क न लावता प्रवास करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, रेल्वे विभागाने अमरावती, अकोला, मुंबई, पुणे व नागपूर या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच रेल्वे गाडीतून प्रवास करतांना सोशल डिस्टन्सींग पाळले जात आहे की एकाच ठिकाणी गर्दी करुन प्रवासी प्रवास करीत आहे हे तपासावे, अन्न व औषध विभागाने गर्दी होणाऱ्या उपहारगृहात तपासणी करावी, गर्दी होणारे ढाब्यांवर तपासणी करावी. ग्राहकांना समोरासमोर न बसविता एक दिशेने बसवून सोशल डिस्टन्सींग पाळावे. यावेळी जळगाव महापालीकेने तपासणी केलेल्या कार्यवाहीची माहिती अप्पर आयुक्त विद्या गायकवाड यांनी बैठकीत दिली.यात 377 विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, 14 मंगल कार्यालये, 15 खाजगी क्लासेसवर ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. डॉ. रावलाणी यांनी आरोग्य विषयक केलेल्या तयारीची माहिती दिली.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी- पालकमंत्री

Next Post

‘या’ गावात विविध आजाराची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'या' गावात विविध आजाराची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात

August 12, 2026
गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात

August 12, 2026
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त संशोधन पद्धतीवर वेबिनार उत्साहात
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त संशोधन पद्धतीवर वेबिनार उत्साहात

August 12, 2026
जिल्ह्यात २४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह..!
1xbet russia

जिल्ह्यात २४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह..!

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात

August 12, 2026
गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात

गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon