• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणऱ्या दोघांना भुसावळात अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2020
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील खडका रोड फिरदोस दुध डेअरी समोरील एका पान टपरीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील खडका रोड फिरदोस दुध डेअरी समोरील एक पान टपरीमधील दोन व्यक्ती हे विमल गुटखा पान मसाला व तंबाखुची चोरटी विक्री होत असल्याची खबर सोमवार २१ डिसेंबर रोजी बाजारपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली होती. यावरून सपोनि मंगेश गोंटला व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट दिली असता टपरीत गुटखा व सुगंधी पान मसालासह टपरी मालक तौफिक खान लूकमान खान (वय ३१ वर्षे, धंदा- मजुरी,रा.खडका रोड,लाल बिल्डीग जवळ,भुसावळ) व शेख शोएब शेख मनु (वय २८ वर्षे, धंदा मजुरी,रा.खडका रोड, लाल बिल्डीग जवळ, भुसावळ) हे आढळून आलेत. त्यांना पोलीस पथकाने ताब्यात घेत टपरीची तपासणी केली असता ४ हजार ३५६ रुपये किंमतीचा केशरयुक्त विमल पान मसाल्याचे २२ पाकिटे ९६८ रुपये किंमतीचा व्ही-१ सुगंधीत तंबाखुचें ४४ पाकिटे टपरीत गुटखा व सुगंधी पान मसाला मिळून आला. दोघांविरोधात पोकॉ ईश्वर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला करीत आहे. ही कारवाई स.पो.नि मंगेश गोंटला,पो.शि. विकास सातदिवे,पो.शि. चेतन ढाकणे,पो.शि.प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली.


 

 

Previous Post

मुंबई येथील ड्रॅगन फ्लाय नाईट क्लबवर छापा

Next Post

वाकडी येथील वीरजवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्याकडून सात्वंन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वाकडी येथील वीरजवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्याकडून सात्वंन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी
क्राईम

चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी

September 26, 2026
गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर
खान्देश

गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर

September 26, 2026
वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन
खान्देश

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
पिंपळगाव हरेश्वर येथे घरफोडी; १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर येथे घरफोडी; १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी

चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी

September 26, 2026
गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर

गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर

September 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon