• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सिलिंडर ‘असा’ करा बुक अन् मिळवा 800 रुपयांचा कॅशबॅक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दहा रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर आता मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 कोलोचा गॅस सिलिंडर 809 रुपयांना मिळत आहे. जर तुम्ही घरासाठी गॅस बुकिंग करणार असाल तर सिलिंडर बुकिंगवर तुम्हाला कॅशबॅक मिळू शकते. त्यामुळे तुमचा फायदा होईल. कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा गॅस सिलिंडर पेटीएमच्या माध्यमातून बुक करावा लागेल. पेटीएमवरुन गॅस बुक केला तर तुम्हाला 800 रुपयापर्यंतचे कॅशबॅक देण्यात येत आहे. जाणून घ्या काय आहे ही विशेष ऑफर.

कसा मिळेल कॅशबॅक ?

1. सर्वात आधी फोनमध्ये पेटीएम सुरु करा. लक्षात ठेवा की ॲपमध्ये लॉग इन करावे लागेल.
2. यानंतर ॲपच्या डिस्प्लेवर तुम्हाला माय पेटीएम वर लिहिलेल्या सर्व सेवा दिसतील. त्यावर क्लिक करा.
3. सर्व सेवा टॅप केल्यानंतर तुम्हाला रिचार्ज व पे बिल विभागात जायचे आहे.
4. यामध्ये तुम्हाला बुक सिलिंडर असा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.
5. बुक सिलिंडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गॅस प्रदाता भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून पर्याय निवडावा लागेल.
6. गॅस प्रदाता निवडल्यानंतर, एलपीजी आयडी किंवा गॅस एजन्सीमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि पुढे क्लिक करावे लागेल.

पेटीएमवर सूचीबद्दल केलेल्या ऑफरनुसार ही ऑफर पेटीएम ॲपच्या माध्यमातून प्रथम गॅस सिलिंडर बुकिंगवर लागू होईल. ऑफर अंतर्गत तुम्हाला 800 रुपयापर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते. ज्यावेळी तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून प्रथम गॅस सिलिंडर बुक करता त्यावेळी ही ऑफर ॲटोमॅटिक लागू होते. ही ऑफर किमान 500 रुपयांच्या बिल पेमेंटवर लागू होईल आणि या ऑफरचा फायदा एकदाच घेता येईल. ही ऑफर केवळ 30 एप्रिल पर्यंत लागू आहे.

कॅशबॅक साठी तुम्हाला पेमेंटनंतर एक स्क्रॅच कार्ड मिळेल. यामध्ये तुम्हाला 10 ते 800 रुपयापर्यंतचे कोणतेही स्क्रॅच कार्ड मिळू शकते. पेमेंट केल्यानंतर आपण स्कॅच कार्ड उघडले नाही तर कॅशबॅक आणि ऑफर्स विभागात जाऊन आपण ते उघडू शकता. प्रत्येक स्कॅच कार्ड 7 दिवसानंतर एक्स्पायर होईल. त्यामुळे स्कॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे. स्क्रॅच कार्ड स्क्रॅचिंगच्या 48 तासात आपल्याला कॅशबॅक मिळेल.


 

 

Previous Post

बिहारमध्ये AIIMS मधील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांना कोरोनाची बाधा

Next Post

आंतरराष्ट्रीय स्वॅब कलेक्शन दूत; भरत करतोय विदेशात जाणार्‍यांसाठी जीवाचे रान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आंतरराष्ट्रीय स्वॅब कलेक्शन दूत; भरत करतोय विदेशात जाणार्‍यांसाठी जीवाचे रान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन
जैन कंपनी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी
1xbet russia

नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

May 30, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद
1xbet russia

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद

May 30, 2026
चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश
1xbet russia

चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

May 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

May 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon