• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे निलंबित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2023
in Uncategorized
0


भुसावळ (प्रतिनिधी) – येथील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलंबन करीत असल्याची विधानसभा सभागृहात घोषणा केली आहे. गौण खनिज प्रकरणातील संशयास्पद भूमिकेबाबत प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात आले आहे.

मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांनी अवैध गौणखनिज प्रकरणी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केले होते. यात प्रामुख्याने मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील उत्खननाची तक्रार करण्यात आली होती. नंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड तालुक्यातील महालक्ष्मी स्टोन क्रेशरच्या अवैध उत्खननाची देखील तक्रार केली होती. यात या स्टोन क्रेशर चालकाने २०१७ ते २०१९च्या दरम्यान अवैध उत्खनन केले. या प्रकरणी आपण केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र प्रांताधिकार्‍यांकडे अपील दाखल करण्यात आल्यानंतर या कारवाईला तात्काळ स्थगिती देण्यात आली. यामुळे या प्रकरणी महसूल यंत्रणा ही स्टोन माफियांना पाठबळ देण्यात येत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.

दरम्यान, आज चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत कारवाईची मागणी केली. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी देखील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या गैरकारभाराचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा केली. राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये यामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.


 

 

Tags: #prant nilambit news #bhusawal
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे आंदोलन

Next Post

महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर, ॲल्युमिनियमच्या तारा चोरीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर, ॲल्युमिनियमच्या तारा चोरीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon