भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने जल्लोष
जामनेर (प्रतिनिधी) – शहरात आज विधान परिषद निवणुकीत भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार विजयी झाल्यामुळे नगरपालिका चौकात फटाके फोडू भाजपच्या पदधिकारीनी जल्लोष साजरा केला.
यावेळी विजयी रॅली ही नगरपालिका चौक येथून आ.गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालय ते आ.गिरीश महाजन यांच्या निवास्थानी वाजत गाजत विजयी रॅली काढण्यात आली.
या वेळी जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन.तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर .गटनेते डॉ.प्रशांत भोंडे .उपनगराध्यक्ष शरद पाटील .जितेंद्र पाटील .महेंद्र बाविस्कर .अनिस शेख.बाबुराव हिवराळे.बंटी वाघ.नाना वाणी .निलेश चव्हाण .रवींद्र झाल्टे .अतिष झाल्टे.यांच्या सह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.