• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल – निलेश राणेची खोचक टीका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत यावरुन भाजप नेते टीका करताना वारंवार दिसतात. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. फडणवीस यांनी ई पास काढला आहे का अशी विचारणा RTI मध्ये केली आहे. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल, अशी खोचक टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे कधी घराच्याबाहेर पडणार, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले.

कोपरगाव येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. कोकण दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ई-पास काढला आहे का, असा प्रश्न त्यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारला होता. हाच धागा पकडत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणण्याची संधी साधली.

देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून निलेश राणे यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

 

Previous Post

महापालिकेतर्फे पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना प्रारंभ

Next Post

कोरोना रुग्णांची वाहतूक करणारी रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनांना मोफत पेट्रोल डिझेल देणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना रुग्णांची वाहतूक करणारी रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनांना मोफत पेट्रोल डिझेल देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon