• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोलाणी मार्केटमधून मोटरसायकलची चोरी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात असलेल्या सुगोकी हॉटेलसमोरून आज रविवार दि. २० डिसेंबर रोजी मोटरसायकल लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील निवृत्तीनगर येथे रणछोडाराम तेजराम चौधरी (वय ३०) हे वास्तव्यास आहेत. त्यांचा भाऊ परशुराम चौधरी यांच्या नावावर असलेली मोटरसायकल (क्र.एम.एच.१९ बी.टी.५३७२) ही रणछोडाराम हे वापरतात. आज रविवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता रणछोडाराम हे खाजगी कामासाठी गोलाणी मार्केट परिसरात आले होते. यादरम्यान त्यांनी त्यांची मोटरसायकल गोलाणी मार्केट परिसरातील सुगोकी हॉटेल समोर पार्किंग केली. काम आटोपून दुपारी साडेबारा वाजता ते परतले असता त्यांना त्यांची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून न आल्याने तक्रारींसाठी शहर पोलिस स्टेशन गाठले. तक्रारीवरून शहर पोलिसात २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजकुमार चव्हाण हे करीत आहेत.


 

 

Previous Post

कोळन्हावी चोपडा महामार्गावरील लेंडी नाल्याच्या पुलाजवळ आढळले जिवंत पुरूष जातीचे अर्भक

Next Post

इंग्लंडच्या अनेक भागात 30 डिसेंबर पर्यंत कडक लॉकडाउनची घोषणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इंग्लंडच्या अनेक भागात 30 डिसेंबर पर्यंत कडक लॉकडाउनची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

हाताचा चावा घेऊन १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले, दोघांवर गुन्हे दाखल

February 21, 2026
महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त
Uncategorized

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

February 21, 2026
अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड
1xbet russia

अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

February 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा
1xbet russia

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध उपक्रम

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

हाताचा चावा घेऊन १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले, दोघांवर गुन्हे दाखल

February 21, 2026
महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon