• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कचरा वेचणाऱ्या वयोवृध्दाचा रेल्वेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – नशिराबाद – आसोदा रेल्वे रूळावर कचरा वेचणाऱ्या वयोवृध्दाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम हिरामण खरोटे (वय-५८) रा. नशिराबाद हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह राहतात. हलाकीची परिस्थीती असल्यामुळे बळीराम खरोटे हे मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतात. यात रेल्वे रूळाच्या बाजूला पडलेल्या प्लॉस्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्याचे काम करतात. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद-आसोदा दरम्यान ते प्लॉस्टिकच्या बाटल्या उचलण्याचे काम करत होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या धक्काने जोरदार फटका बसला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ऐकायला कमी येत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती मयत बळीराम खरोटे यांचा मुलागा भिमराव यांनी सांगितले, नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सरलाबाई, भिमराव आणि पवन दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास नशिराबाद पोलीस कर्मचारी करीत आहे.


 

 

Previous Post

एलसीबीकडून हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित गुन्हेगारास अटक ; गुन्हा दाखल

Next Post

अमळनेर मतदार संघातील बिनविरोध निवडणूक करणार्‍या ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी – आ. अनिल पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर मतदार संघातील बिनविरोध निवडणूक करणार्‍या ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी - आ. अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

April 11, 2026
भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान
1xbet russia

भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान

April 11, 2026
पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू
1xbet russia

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon