• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काव्यरत्नावली चौकात २५१३ गणपती मुर्त्या संकलित

युवाशक्ती फौंडेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन यांच्या संयुक्त उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दल व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या प्रेरणेने युवाशक्ती फौंडेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक येथे जळगाव शहरातील सर्वात मोठे गणपती मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. पहिली मूर्ती सकाळी ७ वाजता रमेश पाटील या कुटुंबाकडून आली व शेवटची मूर्ती रात्री ९.१५ राजेश जावहाराणी कडून आली. एकूण २५१३ मुर्त्या संकलन झाल्या. संकलित मुर्त्यांचे विधिवत विसर्जन मेहरूण तलाव येथे युवाशक्ती फौंडेशनच्या स्वयंसेवकांकडून करण्यात आले.

सदर केंद्रावर विसर्जन आरती व श्रीफळ फोडण्यासाठी विशेष व्यवस्था होती. या सह येणाऱ्या सर्वांची नावनोंदणी केली जात होती. या ठिकाणी सेनिटीझर सुद्धा ठेवण्यात आले होते. दिवसभरात १ ट्रक, ३ ट्रॅक्टर व २ दंफर च्या एकूण १९ चक्कर काव्यरत्नावली ते मेहरूण तलाव येथे करण्यात आल्या.
सकाळी १० वाजता स्वतः जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या घराचा गणपती या ठिकाणी संकलित केला. पहिल्या चक्कर मधील ट्रकचे २२३ गणपती मेहरूण तलावावर स्वतः जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, मनपा आतुक्त सतीश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधीक्षक नीळभ रोहन यांनी उतरवल्या. शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मुर्त्या संकलित केल्या. शहरातील सर्व मुख्य अधिकाऱ्यांनी या केंद्राला भेट दिली.

नागरिकांचा केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
यशश्वीतेसाठी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, प्रीतम शिंदे, पियुष हसवाल, अर्जुन भारुळे, पियुष तिवारी , दर्शन भावसार, आकाश वाणी, करण शहा, भवानी अग्रवाल, तृषान्त तिवारी, सागर सोनवणे, जयेश पवार, अनिमेश मुंदडा, ऋषिकेश जाखेटे, कन्हैया सोनार, पवन चव्हाण, संदीप सूर्यवंशी, यश ठाकरे, अमोल गोपाळ, राहुल चव्हाण, इत्यादी यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

बिबट्याचा मुक्त संचार ; सालदारवर हल्ला तर शेळी, डुकरांचा पाडला फडशा म्हसावद – लमांजन परिसरातील बिबट्या जेरबंद करण्याची मागणी

Next Post

जळगाव कारागृहात फरार आरोपी प्रकरणी ; गावठी पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव कारागृहात फरार आरोपी प्रकरणी ; गावठी पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon