• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची चोरी; एकावर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 2, 2020
in क्राईम, जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावातील एका शेतकऱ्याच्या खळ्यातून शेती उपयोगी वस्तूची चोरी करणाऱ्या एकावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तालुक्यातील सातोड गावातील रहिवाशी गणेश विनोद नाफडे (वय-२७) हे तरूण शेतकरी आहे. त्यांची शेती असल्याने गावाच्या लगत असलेल्या खळ्यात शेतीसाठी लागणारे साहित्य तिथेच ठेवतात. गावातील रहिवाशी असलेला प्रमोद प्रल्हाद भिल यांने सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास खळ्या ठेवलेले १० हजार रूपये किंमतीचे ट्युबवेल, बाराशे रूपये किंमतीचे ट्रॅक्टरचे टापलिंग, दोन हजार रूपये किंमतीचे बांधकामासाठी लागणारे आसारी आणि १ हजार ६०० रूपये किंमतील लोखंडी नांगराची पास असा एकुण १४ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. शेतकरी गणेश नाफडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रमोद भिल यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप संशयित आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास स.फौ. मानिक निकम करीत आहे.

Previous Post

पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले? – ममता बॅनर्जीं

Next Post

शेतकर्‍यांच्या दिल्लीतिल देशव्यापी आंदोलनास पाठिंब्यासाठी आज पाचोरा शिवसेनेचे एकदिवशिय आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकर्‍यांच्या दिल्लीतिल देशव्यापी आंदोलनास पाठिंब्यासाठी आज पाचोरा शिवसेनेचे एकदिवशिय आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन
जैन कंपनी

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत
खान्देश

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

November 6, 2026
जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन
खान्देश

जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

November 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!