• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाडेकरूने घरमालकिणीला विष पाजले ; तिघांवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

भडगाव ( प्रतिनिधी ) – घर सोडून निघून जावे म्हणून झालेल्या वादात घरमालकीण महिलेला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निला अरूण देवरे (वय-५३) श्रमीक नगर, नाशिकच्या असून सध्या देव्हारी कनाशी ( ता. भडगाव ) येथे पती व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांनी त्यांचे घर अजबराव हिलाल पाटील यांना भाड्याने दिले आहे. २९ एप्रिलरोजी निला देवरे यांनी अजबराव पाटील यांना घर खाली करून द्या असे सांगितले. याचा राग आल्याने अजबराव पाटील, रोहिदास पाटील आणि विकास पाटील ( तिघे रा. देव्हारी कनाशी , ता भडगाव ) यांनी त्यांना विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांचे पती अरूण देवरे यालादेखील बांबूने मारहाण करून गंभीर दुखापत केली .अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांना जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले . या विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजबराव पाटील, रोहिदास पाटील आणि विकास पाटील या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स पो नि चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

मास्टर कॉलनीत दोन जणांवर चाकूहल्ला

Next Post

ग्रामपंचायत सदस्या महिलेचा विनयभंग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पातोंडा येथे शासकीय महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन ; एका विरुद्ध तक्रार दाखल

ग्रामपंचायत सदस्या महिलेचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon