• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ट्रकमधून विमल गुटख्याचे पुडे घेऊन जाणार्‍या चालकाविरूध्द गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2020
in जळगाव
0

रावेर (प्रतिनिधी) – मध्यप्रदेश सीमेवर असणार्‍या नाक्याजवळ ट्रकमधून विमल गुटख्याचे पुडे घेऊन जाणार्‍या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा ट्रक जप्त करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, काल रात्री चोरवड तपासणी नाक्या जवळ पोलिसांचे पथक गस्त घालत असतांना त्यांना एमएच १९ जे-००९५ या क्रमांकाच्या ट्रकमधील ड्रायव्हरजवळ विमल गुटख्याचे पुडे आढळून आले. या अनुषंगाने पोलीस कर्मचारी सुरेश आनंदा मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक फिरोज खान दिलावर खान (वय ३५, रा. शिकरपुरा, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) याच्या विरूध्द भाग ५ गुरनं १४७/२०२० भादंवि कलम ३२८,१८८,२७२,२७३
अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्या कडून गुटख्याचे पुडे आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे व उपनिरिक्षक सुनिल कदम हे करत आहेत.

Previous Post

महसूल दिनानिमित्त न्हावी येथिल तलाठी लीना राणे यांचा सत्कार

Next Post

अमळनेरातील जमावबंदीसह शासनाच्या अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेरातील जमावबंदीसह शासनाच्या अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२ जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026
जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
1xbet russia

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

May 2, 2026
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन
1xbet russia

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!