• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अश्लिल हातवारे करून छेड काढणाऱ्या तरूणास नागरीकांचा चोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 19, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मुख्य भागात असलेल्या डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयासमोरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरूणीला एकाने अश्लिल हातवारे करून छेड काढली. यावेळी संबंधित तरूणाला पकडून नागरीकांनी चोप दिला. त्याला जिल्हापेठ पोलीसांच्या स्वाधिन केले आहे. हा प्रकार गुरुवार दि. १९ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडला.

शहरातील एका वीस वर्षीय तरूणी दुचाकीने आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बेंडाळे महाविद्यालयाकडून घरी जात होती. भारत नानकराम रामचंदाणी (वय-२१) रा. सिंधी कॉलनी, जळगाव हा तरूणीकडे पाहून दुचाकीचा हार्न वाजवित होता. हार्न का वाजविला असा जाब तरुणीने विचारला असता त्याने अश्लिल भाषा वापरून हातवारे केले. तरूणीने आरडाओरड करताच नागरीकांनी त्याला पकडून चांगलीच बेदम मारहाण केली. यावेळी निर्भया पथकाच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान तरूणीच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात भारत रामचंदाणी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


 

 

Previous Post

क्षुल्लक कारणावरून चौघांना मारहाण

Next Post

वृक्षतोड केल्याप्रकरणी दोघांना वनकोठडी ; वढोदा वनक्षेत्रातील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वृक्षतोड केल्याप्रकरणी दोघांना वनकोठडी ; वढोदा वनक्षेत्रातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon