• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंपळगाव पोलिसांची यशस्वी कामगिरी वयोवृद्ध महिलेचे दागिने चोरून फरार होणाऱ्या आरोपीस शितापीने अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 19, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पिंपळगाव पोलीस स्टेशनला गेल्या एक वर्षापासून रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र वाघमारे साहेब यांनी चार्ज घेतल्यापासून अनेक मोठे मोठे गुन्हे उघडी किस आणले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात योग्य ती जबाबदारी पार पाडत असून नुकतीच पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत वृद्ध महिलेच्या घरात घुसून एका आरोपीने तिचे दागिने लंपास केले होते कुठलाही पुरावा किंवा साक्षीदार नव्हता अशा वेळी त्या वृद्ध महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता श्री महेंद्र वाघमारे साहेब यांनी तात्काळ आपले वरिष्ठ श्री पोलीस अधीक्षक साहेब माननीय श्री एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब व पोलीस उपअधीक्षक श्री भारत काकडे साहेब यांना माहिती देऊन कळविले होते वरिष्ठांच्या आदेशानुसार श्री महेंद्र वाघमारे साहेब यांनी तात्काळ आपली एक टीम तयार करून संपूर्ण घटनेची माहिती घेऊन त्या परिसरातील सी सी कॅमेरे तसेच त्या परिसरातून त्यावेळेस कोण कोण गेले होते याची संपूर्ण गोपनीय माहिती घेऊन एक पोलीस पथक तयार केले व त्या पथकामध्ये श्री जितेंद्र पाटील व गोकुळ सोनवणे या दोन पोलीस शिपायांना फरार असलेल्या आरोपीचे लोकेशन घेऊन त्यांना अकोले येथून शिताफीने अटक केली यावेळी पोलीस शिपाई श्री जितेंद्र पाटील व श्री गोकुळ सोनवणे यांनी वेशांतर करून आरोपी असलेल्या ठिकाणी पहारा केला व त्याला मुद्देमालासह अटक करून पिंपळगाव पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या कामी पीएसआय श्री अमोल पवार श्री गोकुळ सोनवणे श्री जितेंद्र पाटील श्री अमोल पाटील श्री पंकज सोनवणे श्री शिवनारायण देशमुख श्री अभिजीत निकम श्री रणजीत पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र वाघमारे व पीएसआय अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य कामगिरी करून आरोपीस जेरबंद केले त्यामुळे पोलीस स्टेशनचे पोलिसांचे कौतुक होत आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिकचे उत्साहात उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिकचे उत्साहात उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon