• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचे निधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 19, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नागपूर (वृत्तसंस्था) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा. गो. वैद्य यांचं निधन झालं आहे. वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल ट्विट करुन माहिती दिली आहे. वैद्य यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी सुनंदा, तीन मुली, पाच मुलं असं कुटुंब आहे. मा. गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी निघणार आहे. नागपूरमधील अंबाझरी घाट या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वर्ष 1966 पासून मा. गो. वैद्य यांनी पत्रकारिता सुरु केली होती. अनेक उत्कृष्ट लेख, अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहणाऱ्या वैद्य यांना पत्रकारिता आणि समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारं सुगम संघ नावाचं हिंदी पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह रस्ते वाहतूक मंत्रीए नितीन गडकरी यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

वर्ष 1923 मध्ये वर्धा जिल्ह्यात तरोडा या गावी जन्म झालेले वैद्य वर्ष 1943 मध्ये संघकार्याशी जोडले गेले, ते अखेरपर्यंत. वर्ष 1948 मध्ये गांधी हत्त्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आल्यानंतरच्या काळात त्यांनी भूमीगत राहून कार्य केले. हिस्लॉप कॉलेज आणि मॉरिस कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन केले होते. मात्र, संघाशी असलेली बांधिलकी सोडण्यास नकार देत त्यांनी अध्यापनास रामराम ठोकला होता. नंतर त्यांनी तरुण भारतमध्ये पत्रकारिताही केली होती. हिंदुत्त्वविषयी त्यांनी विपुल लेखनही केले. त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


 

 

Previous Post

PM WANI योजनेंतर्गत स्वस्त वाय-फायची सुविधा – रविशंकर प्रसाद

Next Post

महाराष्ट्र नमो ग्रुप फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा कार्यकारणी जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र नमो ग्रुप फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा कार्यकारणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
1xbet russia

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon