• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोदवडच्या लाचखोर तहसीलदारासह दोन सहकाऱ्यांना पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 19, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – बोदवडच्या लाचखोर तहसीलदारासह त्याच्या २ साथीदारांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शेतीच्या उतार्‍याबाबत काढलेली नोटीस परत घेण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍याकडे दोन लाखांची लाच मागणार्‍या बोदवड तहसीलदारांसह सर्कल व तलाठ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच घेताना शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले होते. तिघा आरोपींना शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तहसीलदार हेमंत भागवत पाटील (40, रा.भरडी, ता.जामनेर, ह.मु.बोदवड), मंडळाधिकारी संजय झेंडू शेरनाथ (47, प्रभाकर हॉलजवळ, श्रीराम निवास अपार्टमेंट, दुसरा मजला, ब्लॉक नं.6, भुसावळ) व तलाठी निरज प्रकाश पाटील (34, हेडगेवार नगर, बोदवड) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

फैजपूर येथील 53 वर्षीय शेतकर्‍याने त्यांच्या पत्नीच्या नावे 2002 मध्ये बोदवड तहसीलच्या हद्दीत शेत खरेदी केले या शेतीच्या 7/12 उतार्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावण्यात आले मात्र कालांतराने या शेतीच्या उतार्‍यावर परत मूळ मालकाचे नाव आल्याने तक्रारदार यांनी मंडळाधिकारी यांना भेटून पुन्हा शेतीच्या 7/12 उत्तार्‍यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावले व उतारा घेतला.

या उतार्‍याबाबत तहसीलदार, बोदवड यांनी हरकत घेऊन संबंधीत पुरावा देण्याची नोटीस काढली व सदर काढलेली नोटीस रद्द करण्याच्या तहसीलदारांच्या वतीने मंडळाधिकारी व सर्कल यांनी सुरूवातीला 6 व 8 तसेच 9 डिसेंबर रोजी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती व नंतर दोन लाखात तडजोड करण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती व अत्यंत बारकाईने या प्रकरणी पडताळणी करण्यात आल्याने शुक्रवारी सापळा लावून तो यशस्वी करण्यात आला. मंडळाधिकार्‍यांनी लाच स्वीकारताच सुरूवातीला त्याच्या व नंतर दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.


 

 

Previous Post

उद्योजक सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करतील – दीपक सूद

Next Post

अखेर शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या हत्येचे रहस्य उलगडले; दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अखेर शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या हत्येचे रहस्य उलगडले; दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon