• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धरणगावात कोरोना योध्दांचा बहुजन क्रांती मोर्चातर्फे सन्मान ; गुणवंतांचा गुणगौरव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2020
in जळगाव
0

धरणगाव (प्रतिनिधी) – बहुजन क्रांती मोर्चा धरणगावतर्फे ‘कोरोना योध्यांच्या सत्कार तर गुणवंतांचा गुणगौरव’ कार्यक्रम घेण्यात आला होता. कोविड सेंटर, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, तहसिल, शिक्षण विभाग, पोस्ट खाते, महावितरण या सर्व विभागातील जवळजवळ ३०० कोरोना योध्यांना सन्मानपत्र देण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना या जागतिक महामारीच्या काळात माणसाला माणसाची भीती वाटत होती. या कालावधीत आप्तेष्ट – नातेवाईक, मित्र परिवार सर्वच दुरावले गेले. अशा परिस्थितीत ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या कामाला प्रथम प्राधान्य देत लोकसेवा केली अशा लोकांचा सन्मान होणं अगदी क्रमप्राप्त होते.

सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
नगरपालिकेतील सफाई विभाग, पाणीपुरवठा विभाग, कोविड सेंटरला काम करणारे, नगरपालिका कर्मचारी यांचा नगरपालिका सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचा देखील कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.

ग्रामीण रूग्णालय, पोलीस स्टेशन
ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉय, मेडीकल स्टाफ, लॅब कर्मचारी, रूग्णवाहिका चालक, सफाई कर्मचारी या सर्वांना वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष चौधरी , डॉ. बारेला , डॉ. कुमट यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांना देखील पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्याहस्ते सन्मानपत्र देण्यात आले.

तहसील कार्यालय व शिक्षक बांधव
तहसिल कार्यालयातील कर्मचारी विशेषतः सर्व कोतवाल यांनी कोरोना काळात कोविड सेंटर येथे ड्युटी केली त्यांचा सन्मान करण्यात आला , याप्रसंगी तहसिलदार नितीनकुमार देवरे व आदर्श नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांच्या हस्ते हे सन्मानपत्र देण्यात आले. कोरोना काळात ज्या शिक्षक बांधवांनी गावातील आणि तालुक्यातील विविध चेक पोस्टवर ड्युटी केली त्यांचा देखील घरी जाऊन सन्मान करण्यात आला.

१० तारखेच्या कार्यक्रमाला जे मान्यवर व्यक्ती आणि दहावीतील गुणवंत विद्यार्थी येऊ शकले नव्हते त्यांचा देखील घरी जाऊन सन्मान करण्यात आला. “बहु म्हणजे जास्त आणि जन म्हणजे लोकं”, हे वाक्य सार्थ ठरवत बहुजन क्रांती मोर्चा धरणगावच्या वतीने कोविड सेंटर, नगरपालिका , ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, तहसिल, शिक्षण विभाग, पोस्ट खाते, महावितरण या सर्व विभागातील जवळजवळ ३०० कोरोना योध्यांना सन्मानपत्र देऊन एक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोरोना योध्यांच्या बद्दल ऋण व्यक्त करण्यात आले.

सन्मानपत्र वितरीत करतांना बहुजन क्रांती मोर्चाचे तालूका संयोजक राजेंद्र (आबा) वाघ , बामसेफचे तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील, तालूका उपाध्यक्ष हेमंत माळी, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, बामसेफचे महासचिव आकाश बिवाल उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव मोहन शिंदे व धरणगाव तालुकाध्यक्ष गौतम गजरे , बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे निलेश पवार , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सिराज कुरेशी , प्रोटॉनचे सुनिल देशमुख , किशोर पवार , व्ही. टी. माळी , कैलास पवार सर , बाळू चौधरी , सूरज वाघरे , नगर मोमीन , विनोद बिजबीरे , विकास पवार, रईस मोमीन आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

सामाजिक बांधिलकी जोपासत येणारे सण साध्यापणाने साजरे करावे – यावल डीवायएसपी पिंगळे

Next Post

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69 टक्क्यांपर्यंत पोहोचले – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69 टक्क्यांपर्यंत पोहोचले - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस
1xbet russia

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

September 15, 2026
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
जैन कंपनी

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
1xbet russia

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी
1xbet russia

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

September 15, 2026
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon