• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कॉंग्रेसने सीईओ झुकेरबर्ग यांना लिहीले पत्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – फेसबुकने भारतातील निवडणूक राजकारणात हस्तक्षेप केल्याच्या संबंधात जी माहिती उजेडात आली आहे त्या प्रकरणाची कालबद्ध पद्धतीने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे केली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी हे पत्र लिहीले आहे.

फेसबुकच्या भारतातील टीमने भाजपशी हातमिळवणी करून लोकांवर प्रभाव टाकल्याचा आरोप आहे. त्या अनुषंगाने भारतातील टीमच्या चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच फेसबुकने भारतातील सध्याची टीम बदलून येथे नवीन टीम पाठवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
फेसबुक मुख्यालयाने, भारतातील आपल्या टीमने जो राजकीय हस्तक्षेप केला आहे त्याची संचालक स्तरावर चौकशी करून त्याचा अहवाल लोकांपुढे सादर केला पाहिजे. महिना-दोन महिन्याच्या अवधीत ही चौकशी पुर्ण झाली पाहिजे अशीही मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भारतात फेसबुकने भाजला झुकते माप दिल्याचा आरोप अमेरिकेतील एका वृत्तपत्रात करण्यात आला आहे. हा विषय कॉंग्रेसने गांभीर्याने लाऊन धरला आहे.

भारतातील फेसबुक आणि व्हॉटसऍप सारख्या माध्यमांचा उपयोग करून भाजपने खोटा प्रचार केला व लोकांमध्य द्वेष भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही कॉंग्रेसकडून केला जात आहे. सन 2014 पासून फेसबुकवर ज्यांनी ज्यांनी लोकांमध्ये द्वेष भावना निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत त्या सर्व पोस्ट संबंधातहीं फेसबुकने माहिती दिली पाहिजे अशी मागणीही वेणुगोपाल यांनी केली आहे.

जातीय किंवा धार्िर्मक भावना भडकवणारा मजकूर फेसबुकवर प्रसारीत करण्यास या कंपनीचा विरोध आहे. फेसबुकचे तसे जागतिक धोरण आहे. पण भारतात मात्र एका राजकीय पक्षाच्या नेत्यांना अशा पोस्ट करण्यास अनुमती दिली गेली होती. हा प्रकार कसा झाला याची सारी माहिती लोकांपुढे येण्याची गरज वेणुगोपाल यांनी व्यक्त केली आहे.


 

 

Previous Post

भारतात एका दिवसात सुमारे नऊ लाख चाचण्या

Next Post

करोना संकटात निवडणुका घेण्यासाठी लवकरच मार्गदर्शक सूचना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

करोना संकटात निवडणुका घेण्यासाठी लवकरच मार्गदर्शक सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon