• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात कांदा निर्यातबंदी विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदी निर्णयाच्या विरोधात आज 18 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा हे नाशवंत पीक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या कांद्याला मोठी मागणी आहे. कांदा निर्यात होत असल्याने शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळत होते. कांदा निर्यात बंदीमुळे त्याचे भाव अचानक गडगडले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा निर्यात बंदीमुळे परकीय चलन येणार नाही. निर्यात बंदीमुळे शेतकरी, व्यापारी यांचेच नाहीतर देशाचे नुकसान होत असल्याचे रवींद्र पाटील यांनी सांगितले. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची प्रतिमा मलिन होईल अशी भीती रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली. कांदा निर्यात बंदी उठविण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली आहे.

याप्रसंगी अल्पसंख्याक सेल अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, जिल्हा समन्वयक विलास पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, प्रदीप बंडू भोळे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, प्रदेश सरचिटणीस (युवा ) संदीप पाटील, उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महानगराध्यक्ष अक्षय वंजारी, रोहित सोनवणे, अकील पटेल, पंकज बोरोले, पराग पाटील, वाय . एस. महाजन, जयप्रकाश महाडिक, रोहन सोनवणे, ललित बागुल, मंगला पाटील, काशिनाथ इंगळे, संजय चव्हाण, अशोक सोनवणे उमेश नेमाडे, ऍड. ज्ञानेश्वर बोरसे, गणेश नन्नवरे, दिनेश जगताप, जयेश पाटील आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर यांचा राजीनामा

Next Post

बिहारमधील काही भामट्यांनी जळगावातील एका व्यावसायिकाला साडेतीन लाख रुपयात फसविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बिहारमधील काही भामट्यांनी जळगावातील एका व्यावसायिकाला साडेतीन लाख रुपयात फसविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी
1xbet russia

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon