• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भालोद गावावर पुन्हा एकदा जावळे कुटुंबाचे वर्चस्व सिद्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील भालोद येथे सर्वांचे लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेलने दणदणीत विजय संपादन केला आहे.

माजी खासदार तथा माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे अकाली निधन झाल्यानंतर भालोद गावाची पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे येथे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली येथे ग्रामविकास पॅनेलने सर्व जागा लढवल्या.

या निवडणुकीत सुरज निर्माण होणार असल्याचे दिसून आले असले तरी निकालातून मात्र अमोल जावळे यांच्या ग्रामविकास पॅनेलने एक तर्फी दणदणीत विजय संपादन केला आहे. आज लागलेल्या निकालात येथील १५ पैकी तब्बल ११ जागा या अमोल जावळे यांच्या ग्रामविकास पॅनेलने जिंकल्या आहेत. या माध्यमातून भालोद गावावर पुन्हा एकदा जावळे कुटुंबाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.


 

 

Previous Post

साकेगाव ग्रामपंचायतीत भाजप विजयी

Next Post

जामनेर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला ९० टक्के यश – आमदार गिरीश महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला ९० टक्के यश - आमदार गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon