• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेरचा अट्टल गुन्हेगार ‘दाऊद’ला केले नाशिक कारागृहात स्थानबध्द

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2023
in Uncategorized
0

अमळनेर(प्रतिनिधी) – अमळनेर शहरासह इतर भागात तब्बल वेगवेगळे २७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार दाऊल याला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशान्वये नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरात खून, दरोडा, जबरी लुट, धमकी, जबरी चोरी, पोलीसांच्या ताब्यातून पळून जाणे, सरकार नोकरांवर हल्ला असे वेगवेगळ्या एकुण २७ गंभीर दाखल गुन्ह्यातील गुन्हेगार शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (वय-२४) रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारी मागे, अमळनेर याच्या विरोधात अमळनेर पोलीसांनी स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता.

गुन्हेगार शुभम उर्फ दाऊद उर्फ शिवम मनोज देशमुख हा गुन्ह्यात कारागृहातून सुटून पुन्हा शहरात दहशत निर्माण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, तसेच त्याला कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नव्हाता. सोबत काही शस्त्रे ठेवून नागरीकांना घाबरविण्याचा प्रयत्न करत होता. या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी चौकशी पुर्ण करून ३ जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार पुढील कारवाईसाठी पोलीस अधिक्षक यांनी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना पाठविला. गुन्हेगाराची गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेवून जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असून गुन्हेगार शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (वय-२४) रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारी मागे, अमळनेर याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश काढले.

जळगाव स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पो.ना. दिपक माळी, रविंद्र पाटील, किशोर पाटील, सिध्दार्थ शिसोदे तसचे अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी गुन्हेगाराला अटक करून जिल्हाधिकारी याच्या आदेशान्वये नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #police
Previous Post

नवाब मलिकांचा मुलगा फराज मलिक यांच्यावरही गुन्हा दाखल

Next Post

महिला ही अबला नसून सबला आहे – शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिला ही अबला नसून सबला आहे - शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon