• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरूणीची गळफास घेवून आत्महत्या ; अकस्मात मृत्यूची नोंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील अयोध्या नगरात राहणाऱ्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरूणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नसून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक महिती अशी की, बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या जान्हवी मिलिंद खडके (वय-१९) रा. हनुमान मंदीराजवळ अयोध्या नगर या तरूणीने शुक्रवारी मध्यरात्री राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली. मुलीने आत्महत्या केल्याचे पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. आत्महत्या करण्या मागचे कारण अद्याप कळू शकले नाही. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. वडील हे किराणा दुकान चालवितात तर आई गृहिणी आहे. एकुलती एक मुलगीने आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली होती. दरम्यान गुरूवारी रात्री उशीरापर्यंत जान्हवी आईवडीलांश चांगल्या गप्पा मारल्या होत्या. पश्चात वडील मिलींद, आई हर्षा, लहान भाऊ जतीन असा परिवार आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोउनि रामकृष्ण पाटील, पोकॉ नरसिंग पाडवी, सचिन मुंडे यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केला. आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच नातेवाईकांना जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोउनि रामकृष्ण पाटील करीत आहे.


 

 

Previous Post

वडगावला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल

Next Post

फैजपूर राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक शहराध्यक्षपदी विनोद कोल्हे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फैजपूर राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक शहराध्यक्षपदी विनोद कोल्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !
Uncategorized

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon