• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १८ मधील विविध परिसराला भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2020
in Uncategorized, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – ‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १८ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक रियाज बागवान, नगरसेविका सुनाबी राजू देशमुख, ज़िया बागवान, अक्रम देशमुख हाजी यूसुफ खाटीक, मनोज आहुजा, भरत सपकाळे, मनोज काळे, गोकुळ पाटील, चंदन महाजन आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.
मास्टर कॉलनी, रजा कॉलनी परिसरात गटारी आणि रस्त्यांची दररोज साफसफाई होत नाही. गटारीतून काढलेली घाण आठवडाभर पडून असते अशी तक्रार नागरिकांनी केली असता उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच मुकादम, स्वच्छता निरीक्षक व अधिकाऱ्यांना जाब विचारत पुन्हा तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूला लागून असलेल्या रस्त्यावर श्री संतोषी माता मंदिर आहे. मंदिर रस्त्यावर असल्याने बऱ्याच वेळा त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने मंदिर स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली. तसेच संपुर्ण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची विनंती देखील त्यांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी याबाबत मनपा अधिकाऱ्यांना सूचना देत कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घेत काय करता येईल ते तपासण्यास सांगितले.

संतोषी माता मंदिर रस्त्यावरील मुख्य रस्त्यालगतची गटार स्वच्छ नसल्याने पाणी तुंबून असते. रजा कॉलनी, मास्टर कॉलनीत गटारी आणि रस्ते साफ केले जात नाही. घाण अनेक दिवस रस्त्यावर पडून असते अशी तक्रार नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना देत परिसरात कायम स्वच्छता ठेवण्याचे सांगितले.

रजा कॉलनीतील एकता हॉल परिसराला संरक्षक भिंत उभारावी, मुलतानी रुग्णालय परिसराचा विकास करावा, हायमास्ट किंवा एलईडी बसवावे, मास्टर कॉलनी नाल्याचे बांधकाम करावे, गटारीवर ढापे नसल्याने नागरिकांना त्रास होतो. अक्सा नगर, बौद्ध वाडा परिसरात गटारींचे काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.


 

 

Previous Post

पारोळ्याला शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा शासन निर्णय रद्द करण्याबाबत निवेदन

Next Post

रात्री लघुशंका करयला उठला.. आणि चोरी करणारा फसला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रात्री लघुशंका करयला उठला.. आणि चोरी करणारा फसला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon