• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नशिराबाद ते घाणखेड राज्य मार्ग २७० वरील कामांची पाहणी करुन चौकशी करा

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेश पाटील यांची निवेदनातून मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2020
in जळगाव
0

प्रा. हितेश पाटील यांनी अभियंत्यांच्या समोर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांशी साधला संपर्क …

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य मार्ग २७० वरील नशिराबाद ते घाणखेड या रसत्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामूळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांकडून वारंवार मागणी होऊनही सार्वजनिक बांधकाम बोदवड ऊपविभागाकडून दुर्लक्ष होत आहे. मलकापूर चौफूली ते पाटील पेट्रोल पंपापर्यंतच्या रसत्यावरील खड्डे मातीमिश्रीत मुरुमाने बुजविले गेले असून सा.बां. ऊपविभागाचे त्यावर दुर्लक्ष झाले असून त्यापूढे घाणखेड पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. या सर्व प्रकारावर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेत निवेदन दिले. यादरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. रसत्यावरील कामे ऊत्कृष्ठ दर्जाचे व्हावेत अन्यथा याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतच्या सुचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना दिल्या.
सदरील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.परंतू निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामूळे कामाची गुणवत्ता ढासळल्याने शासनाच्या निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठेकेदाराने नोंदणीच्या नियमांचे , निविदा करारातील तसेच निविदा सूचनेतील अटी व शर्तीचे पालन न केल्यामुळे तसेच कामांचा दर्जा न राखल्याने कामात गैरप्रकार केला असल्याने संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना काळ्या यादीच टाकण्याची मागणी यावेळेस युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटिल यांनी निवेदनातून केली आहे. सदरील निवेदनावर येत्या ७ दिवसांत कारवाई न झाल्यास अधिक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटिल , जिल्हा ऊपाध्यक्ष अंबादास गोसावी, किरण पाटिल, पराग घोरपडे, ईमरान खान ईद्रीस खान, दिग्विजय पाटिल, शिवाजी पवार, अमोल व्यवहारे यांच्यासमवेत आदि जण ऊपस्थित होते.


 

 

Previous Post

व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक; सायबरला गुन्हा दाखल

Next Post

केंद्रीय कृषी कायदे हे एका रात्रीत आलेले कायदे नाहीत – पंतप्रधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केंद्रीय कृषी कायदे हे एका रात्रीत आलेले कायदे नाहीत - पंतप्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

February 23, 2026
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई
1xbet russia

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

February 23, 2026
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon