• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात आज कोरोनाचे १३२ रुग्ण आढळले ; तर २१८ बरे झाले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2020
in जळगाव
0


जळगाव (प्रतिनिधी) –  आज शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात १३२ आढळली असुन दिवसभरात १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५१८२९ झाली आहे. त्यापैकी ४८५७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत १२३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २०१८ रुग्ण उपचार घेत आहेत.दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या २१८ झाली आहे. तसेच जिल्ह्यात ९३.७२ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २. ३९ टक्क्यांवर आलेला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ४७, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ३२, अमळनेर १, चोपडा ६,पाचोरा १ , भडगाव १, धरणगाव २, यावल ६, एरंडोल ००, जामनेर १८, रावेर ६, पारोळा ००, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर १, बोदवड १, इतर जिल्ह्यातील १ आहे. २०१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून घट्त असल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.


 

 

Previous Post

आयसीसचं भारतातील नेटवर्क उद्ध्वस्त

Next Post

आडगाव येथे वीज पडून दोघांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आडगाव येथे वीज पडून दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
जैन कंपनी

आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट निवड चाचणी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी

November 20, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
खान्देश

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केवळ दोन टाकून केलेली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

November 20, 2026
सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण
क्राईम

सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण

November 20, 2026
न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!
क्राईम

न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!

November 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट निवड चाचणी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी

November 20, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केवळ दोन टाकून केलेली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

November 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon