• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण करणं होय – देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2021
in भारत, महाराष्ट्र, मुंबई
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये अजूनही आरोपांच सत्र सुरूच आहे. व्हेंटिलेटर खराब असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केंद्र सरकारवर केल्यानंतर आता त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीकडूनच सरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण करणं होय,’ अशी टीका आता फडणवीस यांनी केली आहे.

भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोला येथे भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या व्हेंटीलेटर नादुरुस्तबाबतच्या दाव्याला उत्तर दिले. यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादीवरच आरोप केला. फडणवीस म्हणाले, ‘ केंद्रातून भाजपकडून व्हेंटीलरेटर देऊनही ते खराब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते म्हणत आहेत. राष्ट्रवादीतील नेते खोटं बोलत असून त्यांच्याकडून राजकारण केले जात आहे. एखादा दुसरा व्हेंटिलेटर खराब आहे याऐवजी सरसकट खराब आहे असं म्हणणं म्हणजे यालाच राजकारण करणं असं फडणवीसांनी म्हंटल आहे.

वास्तविक पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला सुमारे 5 हजार व्हेंटिलेटर दिले आहेत. त्या पाच हजार व्हेंटीलेटरमधील जे काही व्हेंटिलेटर खराब आहेत दुरुस्त केले पाहिजेत, अशी आमचीही मागणी आहे. तसेच या मध्ये ज्या कोणाची चूक आहे. त्यांच्यावरही कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले.


 

Previous Post

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांची पंतप्रधानांवर टीका

Next Post

सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘या’ साठी घेतली एम.के. स्टालिन यांची भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुपरस्टार रजनीकांत यांनी 'या' साठी घेतली एम.के. स्टालिन यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon