• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काहीही कारण नसताना धारदार वस्तूने तरुणावर वार ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2023
in Uncategorized
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील गेंदलाल मिल भागात काहीही कारण नसताना एका तरुणाला दोन जणांनी धारदार वस्तून वार करून गंभीर जखमी केले. तसचे खिशातील रोकड आणि सोन्याची अंगठी जबरी हिसकावून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सोमवारी १६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनला दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहितीवरून, सम्राट सुरेश सोनवणे (वय-२६, रा. गेंदालाल मिल, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह राहायला आहे. हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता सम्राट सोनवणे हा त्याच्या घरी असताना काहीही कारण नसताना त्याच भागात राहणारे प्रशिक प्रकाश जाधव आणि शुभम सुनील जाधव यांनी घरी येऊन सम्राटला धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या खिशातील बाराशे रुपये रोकड आणि सोन्याची पाच ग्रॅमची अंगठी असा मुद्देमाल जबरी काढून घेत जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या सम्राट सोनवणे याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सोमवारी १६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सम्राट सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रशिक प्रकाश जाधव आणि शुभम सुनील जाधव दोन्ही रा. गेंदालाल मिल, जळगाव यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश बागुल करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

भादली बुद्रुक येथे ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

थरारक घटना ; जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

थरारक घटना ; जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon