• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तर युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचे संकट अधिक गंभीर होऊ शकतं – जागतिक आरोग्य संघटने इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2020
in भारत, विश्व
0


लंडन (वृत्तसंस्था) – लोकांनी नाताळानिमित्त चर्चमध्ये जाताना किंवा पार्ट्यांना जाताना मास्क नाही घातले तर नवीन वर्षामध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळू शकतं असा धोक्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं बुधवारी जारी केलेल्या एका इशाऱ्यामध्ये युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. डब्यूएचओने नाताळ साजरा करताना लोकांनी मास्क घातलं नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीतर तर युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचे संकट अधिक गंभीर होऊ शकतं, असंही म्हटलं आहे.

डब्यूएचओने ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना नताळाच्या कालावधीमध्ये कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केलं जाईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूनचा केल्या आहे. नाताळाच्या कालावधीमध्ये किती लोकांनी एकत्र यावे यासाठी नियम करावेत, एका ठिकाणी जास्त लोकांनी गर्दी होणार नाही हे पहावे असंही डब्यूएचओने या देशांना सांगितलं आहे. नाताळानिमित्त कोणाला पार्टी करायची असल्यास मोकळी मैदाने, घराचं अंगण आणि उघड्या जागांना प्राधान्य द्यावे. बंद जागी अनेकांनी भेटणं धोकादायक ठरु शकतं, असंही डब्यूएचओ आपल्या इशाऱ्यामध्ये म्हटलं आहे. हवा खेळती असणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिल्यास संसर्गाचा धोका कमी आहे असंही डब्यूएचओने नमूद केलं आहे.

डब्यूएचओने लोकांनी नाताळ साजरा करण्यासंदर्भातील निर्णय गांभीर्याने घ्यावेत असाही सल्ला दिला आहे. तुमचे निर्णय या कठीण प्रसंगी महत्वाचे ठरणार असून सुट्ट्या आणि कुटुंबामधील सर्वजण एकत्र येताना अधिक काळजी घ्यावी असं डब्यूएचओने म्हटलं आहे. आपल्या घरातील व्यक्ती आणि जवळचे मित्र सोबत असताना मास्क घालणं थोडं अवघडल्यासारखं वाटेल, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं अडचणीचं वाटेल मात्र असं केल्यास सर्वजण हे सुरक्षित आणि ठणठणीत राहण्यास मदत होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, असंही डब्यूएचओने पत्रात म्हटलं आहे. युरोपीयन प्रदेशामधील ५३ देश आणि रशियाबरोबरच काही आशियामधील देशांसाठी हा इशारा प्रामुख्याने जारी करण्यात आला आहे.

ब्रिटनममध्ये नाताळाच्या कालावधीमध्ये कोरोनासंदर्भातील निर्बंधांमध्ये सूट देण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. अनेक नेत्यांनी तसेच अनेक बड्या चर्चेच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांकडे निर्बंधांमध्ये सूट देण्याची मागणी केली आहे. लोकांना नाताळ मोकळेपणे साजरा करता यावा यासाठी सूट देण्याची मागणी केली जात आहे.


 

 

Previous Post

वर्ध्यात दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा

Next Post

जिल्हा प्रशासन व महापालिका यांनी संयुक्त कारवाई ; भजे गल्ली अतिक्रमण काढले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा प्रशासन व महापालिका यांनी संयुक्त कारवाई ; भजे गल्ली अतिक्रमण काढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक
1xbet russia

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
1xbet russia

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
1xbet russia

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon