• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

श्याम कुमावत यांच्या ” ग्रीष्मवर्णन सम्पूर्ण ” पेंटिंगला राष्ट्रस्तरीय प्राप्त झाल्याप्रीत्यर्थ जळगावात सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मध्यप्रदेश संस्कृति परिषद कालिदास संस्कृत अकादमी उज्जैन आयोजित राष्ट्रीय कालिदास समारोह २०२० मध्ये श्याम कुमावत यांच्या ” ग्रीष्मवर्णन सम्पूर्ण ” पेंटिंगला देशभरातून आलेल्या १६५ पेंटींग्ज मधून आलेल्या कलाकृतींमधून ‘राष्ट्रीय कालिदास चित्रकला’ सन्मानाचा राष्ट्रस्तरीय एक लाखाचा पुरस्कार प्राप्त झाल्याप्रीत्यर्थ सत्कार करण्यात आला.
‘कलाग्रामच्या उभारणीतून नशिराबादचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय’, असे प्रतिपादन व्रतस्थ कला उपासक श्याम कुमावत यांनी केले. ते भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावतर्फे आयोजित सत्कारप्रसंगी बोलत होते.श्याम कुमावत यांना शाल श्रीफळ देऊन त्यांच्या ” चित्रस्वामी ” निवासस्थानी भिशीचे समन्वयक विजय लुल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवसेवा विद्यालयाचे कला शिक्षक सुनिल दाभाडे होते. प्रमुख अतिथी हेमंत सावकारे , श्रीराम विचवे, योगेश कोलते, प्रताप कुमावत, प्रभाकर चौधरी आदी उपस्थित होते.

विजय लुल्हे म्हणाले की ,’ श्याम सरांच्या सृजनशिलतेत भारतीय संस्कृती व परंपरा यांचे मनोवेधक कलेचं अद्वैत आहे.’ सुनिल दाभाडे भाषणात म्हणाले की, रेषेची अलंकृत प्रमाणबद्धता व गतिशीलता हा पिताश्रींचा कला वारसा सरांना जन्म जात मिळाला आहे. कलाग्राम उभारण्याचे उद्दिष्ट्ये, नियोजनाचा आराखडा, आजतागायत केलेली कार्यवाही व तरतुदी याबाबत अनौपचारिक सांगोपांग चर्चा कुमावत यांनी केली.

दुसऱ्या सत्रात विश्वकर्मा पंच मडळातर्फे कमर्शियल आर्टिस्ट संजय जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल कुमावत सरांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विश्वकर्मा पंच मंडळाचे माजी सचिव मधुकर जाधव व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पेंटर यशवंत जाधव व विश्वकर्मा पंच मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळकर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. दिपक लोखंडे यांनी मानले.


 

 

Previous Post

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; एमआयडीसी पोलीसात ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

नेपाळ आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये स्वतंत्ररित्या कार्य करु शकतो – बिपिन रावत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नेपाळ आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये स्वतंत्ररित्या कार्य करु शकतो - बिपिन रावत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon